गोंदिया
-
पांढरकवडा येथील अनेक युवकांनचा शिवसेना पक्षा मध्ये प्रवेश
घुग्गुस : पांढरकवडा येथे शिवसेना पक्षा मध्ये अनेक युवकांनी प्रवेश घेतला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून…
Read More » -
अमृत पमकलश योजनेच्या कामाला गती द्या – आ. जोरगेवार यांच्या सूचना ; बैठकीत अमृत कलश योजनेचा घेतला आढावा
मागील पाच वर्षांपाफDफ ऍडSDसून शहरात अमृत कलश योजनेचे काम सुरु आहे. मात्र ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्याची…
Read More » -
चंद्रपूर जिल्हातील आणखी एक २८ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह ; एकूण बाधीताची संख्या २८
*************************************************ब्रम्हपुरी : तालुक्यातील अडयाळ टेकडी येथील संस्थात्मक अलगीकरणात असणारे २८ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचा स्वॅब अहवाल आला आहे. जिल्हा आरोग्य…
Read More » -
आ. मुनगंटीवार यांच्यासारखा लोकनेता आम्हाला लाभला हे आमचे भाग्य : नगराध्यक्षा सौ रत्नमाला भोयर मुल शहरातील ऑटोरिक्षा चालकांना जीवनावश्यक वस्तू व धान्य किट्स चे वितरण
चांद्रपू : लॉकडाऊन घोषित झाल्यापासून आजच्या दिवसापर्यंत आ. मुनगंटीवार यांनी गोरगरिबांना मदत देण्याचा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही…
Read More » -
छुप्या मार्गाने सुगंधित तंबाखूची तस्करी- महिनाभरात लाखोची वरकमाई
पोंभूर्णा : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ.कुनाल खेमनार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम पानटपऱ्या बंदचे आदेश दिले. या आदेशाची संपूर्ण जिल्ह्यातील…
Read More » -
तेलंगाणा राज्यात अडकले हजारो मजूर – लॉकडाऊन वाढल्याने मजूर संभ्रमात
तालुका प्रतिनिधि सावली : राकेश गोलेपल्लीवार चंद्रपूर/सावली : मिरची तोडण्यासाठी गेलेले सावली तालुक्यातील 3945 मजूर तेलंगणा राज्यात अडकले असून तेलंगणा राज्याने…
Read More » -
खासदार धानोरकरांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
चंद्रपूर : येथील महाऔष्णीक वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांना घेऊन उपोषण सुरू केले होते. सोमवारी (ता. १६) खासदार बाळू धानोरकर,…
Read More » -
कढोली वैनगंगा नदी पात्रात बुडलेल्या नावेतील दोघांचे मृतदेह मिळाले
जिबगांव प्रतिनिधी: राकेश गोलप्पेलिवार चंद्रपूर/सावली :तालुक्यातील कढोली वैनगंगा नदी पात्रात नावेतून अंत्यविधीसाठी जाणााऱ्या आठ…
Read More »