मध्यविदर्भ

नगरसेवकांचा राडा दूषित पाण्याच्या विरोधात

चंद्रपूर- मागील अनेक वर्षापासून महानगरात अनियमित पाणी पुरवठा व दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या माध्यमातून होत असतातंना मात्र कमालीचे दुर्लक्ष करणाऱ्या व नागरिकांच्या आरोग्याशी खेडनाऱ्या उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात शेकडो नागरिकां सोबत जटपुरा गेट प्रभागातील नगर सेवक छबुताई वैरागडे व राहुल घोटेकर यांनी धावा केला. व तक्रार दिली मात्रं त्यांना कुठलाही प्रतिसाद न मिडल्या मूळे त्यानंच्या सोबत असलेल्या नागरिकांनी खुर्च्या – टेबल ची तोडघोड केली. त्यावेडेस उपस्थीत कर्मचाऱ्यांना चांगलेच खडेबोल ऐकविण्यात आले. त्यामुळे धास्तावलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र उत्तर देणे कठीण झाले व परिस्थीती लक्ष्यात घेता कर्मचाऱ्यांनी सार्वा-सारव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण नागरिकांचा व नगर सेवकांचा रोष पाहता त्यांना ते शक्य झाले नाही. अखेर छबुताई वैरागाडे व राहुल घोटेकर यांनी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा दिला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close