चंद्रपुर

ब्रेकिंग न्यूज- १७ ते २६ कडक लॉक डाऊन ; घराबाहेर पडणाऱ्यावर सक्त कारवाई करणार – जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार

चंद्रपूर : शहर, ऊर्जानगर व दुर्गापूर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये  17 ते 26 पर्यंत कडक लॉक डाऊन
१७ ते २१ जुलै पूर्णतः बंद ; २१ते २६ जुलै काळात फक्त सकाळी ९ ते दुपारी २ जीवनावश्यक दुकाने उघडतील घराबाहेर पडणाऱ्यावर सक्त कारवाई करणार : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close