चंद्रपुर
ब्रेकींग न्यूज – शनिवारपासून सर्व दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते ५ या कालावधीत सुरू

चंद्रपूर : 17 ते 26 जुलै या कालावधीत चंद्रपूर शहर व दोन ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये सुरू करण्यात आलेला लॉक डाऊन ( टाळेबंदी ) उदया शनिवार पासून दोन दिवसांपूर्वीच उठवण्यात येत आहे. उदया शनिवारपासून सर्व दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते ५ या कालावधीत सुरू ठेवता येईल
26 तारखे नंतर लॉक डाऊन (ताळेबंदी) उठवण्यात येणार होते मात्र दोन दिवस अगोदरच लॉक डाऊन हटवण्यात येत असल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेत आपापल्या कामावर हजर होणार असल्याने जनतेला आनंद होत आहे.
Share