प्रशिक्षण केंद्रातिल पोलीस अधिकारी कर्मचारी UOTC, MIA मधील कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे ३० टक्के विशेष वेतन देण्यात यावे.

चंद्रपुर :- पोलीस बॉईज असोशिएशन महाराष्ट्र राज्य के संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रमोद वाघमारे साहेब यांच्या आदेशानुसार आज दि. २२/०२/२०२२ रोज सोमवार ला मा. जिलाधिकारी साहेब चंद्रपूर याच्या मार्फतिने मा अनिलजी देशमुख साहेब गृहमंत्री महाराष्ट्र राज्य गांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातिल पोलीस विभागातिल सर्व पोलीस प्रशिक्षण केंद्र तसेच महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र नाशिक MPA व UOTC मुरव नागपूर (अपारपारोक अभियान प्रशिक्षण केंद्र आणि MIA पूणे (महाराष्ट्र गुप्तवायां प्रयोधनी) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातिल पोलीस केंद्रातील प्रशिक्षक आणि इतर कर्मचारी यांना यापूर्वी एक टप्या पदोनत्ती देण्यात येत होती परंतू पदीनतती रटूद करून शासनाने सहाव्या वेतन आयोगाच्या शासन निर्णयाप्रमाणे जि.आर. प्रशिक्षणाच्या संबंधी असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी याना ३० उकके विशेष वेतन देणे सुरू होते. परंतु आता सध्या दोन ते अडीच वर्षापासून कोणत्याही प्रकारचे विषेश वेतन दिले जात नाही. कोणत्याही प्रकारची माहिती न देता संबधीत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दोन ते अद वरणापासून विशेष वेतन देणे बंद केले त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी याल्यावर मोठया प्रमाणावर अन्याय झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मानसिक त्रासाला समोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टीची दखल घेत पोलीस मॉईश असोशिएशन महाराष्ट्र शाखा चंद्रपूर तर्फे निवेदनाद्वारे आमी आपणारा विनती करीत आहोत की, आपण या सर्व प्रकरणाकडे जातीने लक्ष पालुन व गंभौर दखल पेयून महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र नाशिक व राज्यातील सर्व पोलीस प्रशिक्षण कदतिल सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वीप्रमाणे ३० टक्के विशेष वेतन देवून मनोयल वादवावे नियेदन देतांगा पोलीस यॉईंग असोशिएशन महाराष्ट्र राज्य शाखा चंद्रपूरचे जिल्हा अध्यक्ष भुवनेश्वर निमगडे, जिल्हा संघटक सद्दाम अंसारी, शहर संपटक साहील मडावी शहर अध्यक्ष देविदास योबडे, जिल्हा विधी यल्लागार आशिष नगराळे, महिला संपटीका मंचना ननावरे, कार्यकारी अध्यक्ष राकेश कोबोडे, जिल्हा सचिव संजय खोब्रागडे, तालुका अध्य लक्ष्मीकांग डोगरे,शार उपाध्यक्ष बशिरभाई अंसारी, जिल्हा संपर्क प्रमुख अनिल वैर, सहसंपर्कप्रमुख दिलीप उरकृटि हत्यादी उपस्थित होते. जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस