चंद्रपुर

भागरताबाईला नवएकता जय सेवा बहुद्देशीय संस्थाने दिला मदतीचा हाथ

घुग्घुस :-दि.21-2-2021 रोजी घुगुस अमराई वॉर्ड न 1 येथील जेष्ठ आदिवासी सामाजिक कार्यकरती तिरूमाय भागरताबाई भीमराव सिडाम, यांच्या घराला 9 फेब्रुवारी ला शॉर्टसर्किटमुळे। आग लागल्याने घरातील जवळपास 10 हजार रुपये,, घराचे फाटे,, अनाज, कपडे, व इतर साहित्य। आगीत जळल्याने तिरुमाय भागरतताबाई। यांचे घराचे। खूप मोठे आर्थिक नुकसान झाल्याने यांचे घर दैनावेस्थेत असल्यामुळे ,,,,नवएकता जय सेवा बहुद्देशीय संस्था चांदागड घुगुस या संस्थेमार्फत आर्थिक सहयोग राशी व कपडे ,,, तसेच जेष्ठ आदिवासी समाज सेवक देविदास किवे यांच्या मार्फत धान्य व किराणा ,,,व तिरुमाल बालकिशनजी कुळसंगे यांच्या तर्फे 30 किलो तांदूळ देण्यात आले,, या सेवा कार्यासाठी उपस्थित संस्थेतील सगा समाज। बांधव। ,,मनीष आत्राम, गणेश कींनाके, दीपक पेंदोर, अंकूश उईके, शैलेंद्र सलामे , लतीश। आत्राम ,मनोज चांदेकर अरविंद किवे,, संदिप तोंडासे, ,तिरुमाय सुनीता आत्राम ,विद्याताई आत्राम व उपस्थित सगा समाज बांधव

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close